हे डोळ्याच्या बाहेरून लावायचे, आतून नव्हे. आतून लावतात ते काजळ,त्यात आणि आय-लायनरमध्ये फरक आहे. डोळ्यांची उघडझाप करताना ते फिस्कटणार नाही, पण मी आधी सांगितल्याप्रमाणे डोळे चोळले किंवा पाण्याने धुतले, तर मात्र ते फिस्कटते. डोळ्याभोवती काळे होते. डोळ्याचा मेक-अप काढण्यासाठी खास मेक-अप रिमूव्हर असतात, ते वापरले तर चेहरा असा काळा होत नाही.
आय-लायनर कसा लावावा त्याची अधिक माहिती इथे मिळेल.
सेफोराच्या संकेतस्थळावर मेक-अपबद्दल बरीच माहिती मिळू शकेल.