आधुनिक शब्दरचना आणि संकल्पनांवर आधारीत मजेशीर कविता आहे. शेवट जास्त आवडला, ट्रॅफ़िक जॅममधले ढगसुद्धा खूप आवडले. मात्र एकूण कविता मनाची तितकीशी पकड घेत नाही, असे (मला) वाटले.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

(शुभेच्छुक)चक्रपाणि