सहभागी झालेल्या सर्व मनोगतींचे अभिनंदन.
उत्तर खालिलप्रमाणेः (हे श्रीयुत टग्या ह्यांच्या व्य. नि. उचलले आहे)
१. टग्या आणि वात्रट कंदील घेऊन पूल ओलांडतात (३ सेकंद).
२. टग्या कंदील घेऊन परत येतो (१ सेकंद).
३. टग्या आणि चंदुरबंड्या कं. घे. पू. ओ. (६ सेकंद).
४. टग्या कं. घे. प. ये. (१ सेकंद).
५. प्रियाली आणि साती कं. घे. पू. ओ. (१२ सेकंद).
६. वात्रट कं. घे. प. ये. (३ सेकंद).
७. वात्रट आणि टग्या कं. घे. पू. ओ. (३ सेकंद).