प्रेमात सह्य सारे आणि शिव्या दे विशेष आवडले. ते ज़रा बरे आहे. बाकी (मला) यात खास काही वाटले नाही.

बांडी मुज़ोरी हा वैदर्भीय शब्दप्रयोग वाटतो. पुण्यामुंबईकडे ऐकल्याचा आठवत नाही, मात्र नागपूरच्या एका स्नेह्यांशी बोलताना त्यांनी तो वापरल्याचे आठवते.

पुढील टीकेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.