विडंबन असले तरी मक्त्यातून मांडलेला सद्विचार आवडला. मक्ता विडंबनात्मक वाटत नाही.

घाई कुणास आहे?
तू दे, हळूहळू दे!

-- हाहाहाहाहा!!ह्म्म्म्म्म्म्म्म्म!!! छान, छान. हळूहळू देवाणघेवाण होऊ दे.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

(गतिमंद)चक्रपाणि