आणि अर्थपूर्ण कविता. खूप आवडली.

तो तुला भिजवू पाहतो पाण्यात
आणि मी प्रेमात
पण दोघेही पराभूत
आणि तू कोरडी ती कोरडीच

-- वावावा!!! क्या बात है!!

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.