एकटक भरणारे
कोरे डोळ्यांचे रकाने

ह्या दोन ओळी छान आहेत. उरलेल्यां ओळीत बाकी काही विशेष नाही. 'नटसम्राटाची वेदना' पचपचीत झाली आहे.

' बदल्यात तुम्हांला मी
तोचतोच माल देतो'
असे कवीचेच शब्द वापरता येतील. स्वस्त आसवे, तिकिटे ह्मह्म थोडी बरी आहेत. आणि अखेर 'र'ला 'ट'लावून कविता एकदाची पूर्ण झाली आहे असे म्हणता येईल.

पुढच्या कवितेची, लेखनाची आतुरतेने वाट बघतो आहे.
टीकाराम