कोण मी कुठला हे कळेना
ओळखीवर संक्रांत आली

वाचकांनी आठवण ठेवावी असा हा शेर नाही. कवीला आठवण झाल्यास नवल नाही. शेवटी ते त्याचे अपत्य. लंगडे, बहिरे, मुके, लुळे कसेही असो. सारी अपत्ये सारखेच.

टीकाराम