माझ्या तर्फेसुद्धा. लाल दिव्याच्या गाडीत उप-निरिक्षक प्रवास करतोय ही बाब खटकली याचा अर्थ पोलीस नेहेमीप्रमाणे झोपेत नाकाबंदी करून पैसे गोळा न करता खरोखरच सतर्क व सिद्ध होते ही आनंदाची गोष्ट आहे.