मा. भाष,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मी कामावर असताना मनोगत बघतो. माझा संगणक अगदीच "लेटेस्ट" आहे.
क्षमता उत्तम आहे. त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही.
आय ई चा प्रॉब्लेम आहे. *.tmf फ़ाईल तयार होतात.
फ़ायर फ़ॉक्सने तसे होत नाही. कालच वापरून पाहीले.
परंतु मराठी फ़ाँट नीट येत नाही ही अडचण आहे.
--सचिन