अभिजित, तुमची सर्व उत्तरे बरोबर आहेत. ( उत्तर 'वसर' आहे आणि त्यात कसलीही चूक नाही. या आज्ञार्थी क्रियापदाचा अर्थ 'बाजूला हो' किंवा 'सरक' असा होतो. ) अभिनंदन !
प्राजक्ती, उत्तर बरोबर आहे. अभिनंदन.
एक ३ अक्षरी मुलाचे नाव -
आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - 'बुद्धी'ला समानार्थी शब्द.
शेवटची दोन अक्षरे - एक अंक.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - 'हे' सर्वात जास्त वेगाने पळू शकतं जिकडेतिकडे.
मुलाचं नाव काय?