३ अक्षरी शहर-

पहिले आणी शेवट्चे अक्षर- शरीराचा एक अवयव

मधले आणी पहिले अक्षर-एक मुलीचे नाव

मधले आणी शेवटचे अक्षर- आज्ञार्थी क्रियापद