प्राजक्ती, बरोबर उत्तर ! ( काल उत्तर सांगितलं नाही म्हणून वचपा काढते आहेस का? :( )

एक ३ अक्षरी भांड्याचे नाव -

पहिली दोन अक्षरे आहे त्याच क्रमाने- वेदना.
शेवटची दोन अक्षरे उलट क्रमाने - लौकीकार्थाने शिट्टी.
पहिलं आणि शेवटचं अक्षर आहे त्याच क्रमाने - प्रश्नार्थक शब्द.


भांडे कोणते?