एक ४ अक्षरी शहर-
पहिली २ अक्षरे- एका मुलीचे नाव
शेवटची दोन अक्षरे- पर्वत
तिसरे आणी पहिले अक्षर- भारतातील एका जंगल
शेवट्चे अक्षर-ही ओढतात