हा किस्सा अल्फ़ा टीव्ही मराठीवरील "होम मिनीस्टर"कार्यक्रमात घडलेला आहे.
सुत्रसंचालक आदेश बांदेकर- आपला राष्ट्रीय पक्षी कोणता?
आजीबाई (बहुधा कमी ऐकू येणाऱ्या)- शरद पवार
आदेश बांदेकर आवाक...आम्ही ह ह लो पो :))