लेख सुंदर आहे.
जी.एं. चे लिखाण हे असे व आणखीही लेख लिहायला भरपूर स्फूर्ती देणारे आहे व तसे ठरो.
जी.एं. चा कोणीही चाहता (मीही) त्यांच्या शैलीच्या प्रभावापासून मुक्त असू शकत नाही. त्याची चिंता न बाळगता ते शिरोधार्य मानून वाटचाल करत राहूया.
(जी.ए. क्लबचा आणखी एक सभासद)
दिगम्भा