विडंबन असले तरी ....

याला विडंबन म्हणावे किंवा कसे ह्याबद्दल संदिग्धता होती म्हणून प्रस्तावनेत पुढील वाक्य दिले होते,

या रचनेला गझल, हझल, विडंबन कश्याच्या दावणीला बांधावे ते कळले नाही त्यामुळे मोकाट/संदिग्ध झाली आहे.