एक ३ अक्षरी आडनाव -आहे त्याच क्रमात पहिली दोन अक्षरे - धडा.शेवटची दोन अक्षरे - डँबिस.पहिलं आणि शेवटचं अक्षर - 'या'चा पक्केपणा (!) ठरवण्यासाठी चाचणी करावी लागते.आडनाव काय?