एक ३ अक्षरी सौंदर्यप्रसाधन (?!) -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - बटनाचे घर ! ( हे जरा अतीच होत आहे ! )
शेवटची दोन अक्षरे - पाणी.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - कालावधी.

सौंदर्यप्रसाधन कोणते?