एक ३ अक्षरी शहराचे नाव -आहे त्याच क्रमात पहिली दोन अक्षरे - याशिवाय गाणे म्हणजे गद्यवाचन !शेवटची दोन अक्षरे - मग्न.पहिलं आणि शेवटचं अक्षर - धागा.शहर कोणते?