एक ३ अक्षरी मुलाचे नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - सजीव - निर्जीव यांच्यातला मुख्य फरक दाखवणाऱ्या गोष्टीचे अस्तित्व !
शेवटची दोन अक्षरे - जंगल.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - घोड्यावर माणसाने बसण्यासाठी 'हे' घालून सोय करतात ! ( चु.भू.द्या.घ्या.)

मुलाचे नाव काय?