एक ३ अक्षरी मुलीचे नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - एक रास.
शेवटची दोन अक्षरे - एका पौराणिक कथेतला नायक.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - कारखाना !

मुलीचे नाव काय?