चित्त,

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।

ह्याचा अनुवाद प्रयत्न करतांना पुढील कडवे सुचले होते...

भोगीतो काळ उदासी रूतती प्रियेच्या आठवणी
वाळल्या बाहुतुनी त्वरे सरती सोनियाच्या वाकी
आषाढी प्रथम दिनी प्रकटला लघु मेघ मालेतुनी
भासला मदोन्मत्त गज उत्सुक जणु तो संगरी