पोलीस नेहेमीप्रमाणे झोपेत नाकाबंदी करून पैसे गोळा न करता खरोखरच सतर्क व सिद्ध होते ही आनंदाची गोष्ट आहे.
मुंबई पोलिसांच्या खास दलाकडून आगाऊ सूचना मिळाली असल्याचे समजते. सगळेच पोलिस झोपेत नाकाबंदी करत असते किंवा पैसे गोळाकरत असते तर उर्वरित भारतीयांना पुरेश्या सुखाने झोपता किंवा पैसे खाता आल नसते असे वाटून गेले.
नागपूर पोलिसांचे अभिनंदन.