चार अक्षरी शब्दः
१. पहिला व दुसराः बरोबर, एकत्र
२. दुसरा व तिसराः प्रकार
३. चौथा व तिसराः खुप छोटा भाग.
४. चौथा व पहिलाः एका देवाचा नातलग (आईकडून)
सध्या सगळीकडे ह्याची चलती आहे.