नमस्कार,

काल स्वीट-होम मध्ये बटाटे वडा-सांबार खाल्ला. 'अप्रतिम' होता. मात्र सेवा अतिशय टुकारहोती. आपले खायचे पैसे जणू काहि तेच भरणार आहेत, या थाटात तिथल कर्मचरीबोलतात. असो.

पुण्याहून कोल्हापूरला जाताना, सातारा नंतर 'अतीत' नवाचं छोट्सं बस-स्थानक लागत.इथला बटाटे-वडापाव खाऊन बघाचं. तोड नाही. खूप वेगळी चव आहे.

---नाना