बह्याड, बह्यताड कविता फार फार आवडली. आमच्या मित्रांची आठवण झाली.
कॉर्पोरेट... ऍग्रिमेंट...हाहाहाहाहाहाहा. माझ्या एक मित्राची आठवण झाली. वऱ्हाडातल्याच.:) थो असाच भल्ला 'ग्राउंड टू अर्थ' गडी आहे. इथे डाउन टू अर्थ म्हणायचे आहे. असो.
खूप खूप धन्यवाद.