एक ३ अक्षरी चव -आहे त्याच क्रमात पहिली दोन अक्षरे - एक प्राणी.शेवटची दोन अक्षरे - हिंदी भूणभूण.पहिलं आणि शेवटचं अक्षर - गावरान पलंग !ही चव कोणती?