जयश्री,

कविता अंतर्मूख करणारी आहे. शब्दांचे मणी सुंदर बांधलेत. लय मनापासून आवडली.