सर्वसाक्षी - पोलिस नेहमीप्रमाणे नाकाबंदी करून पैसे गोळा न करता खरोखरच सतर्क व सिद्ध होते ही आनंदाची गोष्ट आहे.
हे सांगताना "यावेळी पोलिसांनी जीवावर उदार होऊन वाचविले म्हणून काय झाले" अशी आपली भावना नसून "उत्तरार्धातील आनंदाचाच भाग आपल्या मनात आहे" असे मानतो.
अन्यथा येथे आपण केलेल्या या टीपण्णीचा अर्थ लावणे अवघड जात आहे.