एक ५ अक्षरी आडनाव
पहिली ३ अक्षरे-बक्षीस
शेवटची दोन अक्षरे- हे प्रत्येक घराला असतेच!
दुसरे आणी तिसरे अक्षर- नांव
४थे आणी पहिले अक्षर- आया/सुईण (चु.भू.द्या. घ्या.)