नितीन मला तुमचा अभिमान वाटतो.

तुमचे विचार प्रगल्भ आहेत.

तुम्ही विचारपूर्वक, ठरवून तिथे गेलेले दिसता.

इतर अनेकजण जे यदृच्छया तिथे पोहोचलेले आहेत,
त्यांची मते तुमच्यासारखी स्वयंप्रकाशित असत नाहीत.

तुम्ही कायम तिथे जरी राहीलात तरी तुमच्या मनातील मातृभूमीची ओढ जराही कमी होणार नाही याची मला खात्री वाटते. असो.