एक अभ्यासू, balanced  आणि बदलाची तयारी असलेले व्यक्तिमत्व अशी टेक्सास गायकवाडांची प्रतिमा माझ्या मनांत आहे.

महाविद्यालयाबाहेर आयोजित केलेल्या पहिल्या जाहीर सभेच्या आमच्या चमूच्या धडपडीस टेक्सास गायकवाड हे अध्यक्ष म्हणून लाभले होते... सगळ्याच पहिल्यांची आठवण तशी तरतरीत असते तशीच माझ्यासाठीही आहे.

जाताजाता - टेक्सास गायकवाड हे त्यांच्या "आम्ही देशाचे मारेकरी" या लिखाणाने वादग्रस्त झाले होते. पण तो आता भूतकाळ आहे. चूभूद्याघ्या.