खरं तर मला हॉस्पिटल म्हटलं की अंगावर काटाच येतो.  आपण आपल्या सुखासीन जगात इतके मश्गुल असतो ना की जगात दुसरं काही दुःख आहे ह्याची जाणीवच विसरतो आणि जेव्हा ह्या जगात जायची वेळ येते तेव्हा सत्याचा सामना होतो.  प्रत्येक वेळी मी देवाचे शतशः आभार मानतच घरी येते.

मंडळी, तुम्हाला ही कविता आवडली म्हणजे माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या असं मी समजते.  मनापासून आभार !