एक ४ अक्षरी ( पुरूषी (चु.भू.द्या.घ्या.) ) वस्त्रप्रकार -आहे त्याच क्रमात पहिली दोन अक्षरे - आंग्ल 'सब'.दुसरे आणि तिसरे अक्षर - दुसऱ्याचे. पहिले आणि तिसरे अक्षर - काळीज.पहिले आणि शेवटचे अक्षर - वजा.हा वस्त्रप्रकार कोणता?