एक पाच अक्षरी पदार्थ (माझा अत्यंत आवडता पदार्थ:))

पहिली ३ अक्षरे-एका फुलाचे नांव

शेवटचे आणी ४थे अक्षर-मौज

पहिले,दुसरे आणी शेवटचे अक्षर- स्लेव/नोकर