एक ३ अक्षरी पक्षी ( उडणाराच ! )-आहे त्याच क्रमात पहिली दोन अक्षरे - एक आंग्ल मुळाक्षर.शेवटची दोन अक्षरे - हो.पहिलं आणि शेवटचं अक्षर - गंध !हा पक्षी कोणता?