गुलाब जा मुन ! चेष्टा अजिबात करत नाही आहे. मनात जे आलं ते सांगून सर्वांनी मिळून मजा अनुभवता यावी म्हणून इथे लिहीलं आहे. पृथ्वीवरच राहू दे गुलाब ! मला आवडतं हेही फुल.गुलाब जा मुन घेऊन ये ! :D