तूच लिहिलेला जो प्रतिसाद बदलायचा आहे तो उघडून उघडणाऱ्या खिडकीच्या उजव्या बाजूला वरती नजर टाकलीस तर तिथे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल ! तुला याबद्दल जास्त खोलात माहिती सांगावी लागेल असे वाटत नाही. तरीही यदाकदाचित काही मदत लागलीच तर ( लागायलाच नको ! हेच एक कोडे आहे असं समज. मी क्ल्यू तर दिलाच आहे ! सोडव आता !! :D ) व्यनिची सोय आहेच ! बेस्ट ऑफ लक !!!