चांगले विचार आहेत. "दैवी शक्ती" ही इथे एक प्रतिमा म्हणून वापरली आहे असे वाटते.
भौतिकतेच्या प्रभावाखाली आंतरिक-विज्ञानाला समूळ
नाकारण्याची प्रवृत्ती आजकल भारतीयांमध्ये दिसून येतेे आहे. याच्या समर्थनार्थ आणि विरोधात बरेच
युक्तिवाद शक्य असल्याने याविषयावर वाद घालण्यात अर्थ नाही. प्रत्येकाने
आपल्याला जे पटेल ते करणे योग्य असावे.