माझा प्रतिसादही असाच. लेखाचे शीर्षकही आवडले.

मध्यंतरी 'प्रिय जी ए' हा सुनीता देशपांडेचा पत्रसंग्रह वाचला. त्यातून जीएंचे व्यक्तिमत्व थोडे गवसल्यासारखे वाटले.