एक ४ अक्षरी मराठी शब्द -
आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - तनय.
पहिले आणि तिसरे अक्षर - हे हत्यार बाळगण्यासाठी परवान्याची गरज नाही ! ( चु.भू.द्या.घ्या.)
पहिलं आणि शेवटचं अक्षर - फुल.
दुसरे आणि शेवटचे अक्षर - अंधार.
तिसरे आणि शेवटचे अक्षर - मुलाचे नाव.
हा मराठी शब्द कोणता?