वा कारकून-महाशय,
ही गाढवे बरी ! पण गाणे तुझे नको रे!
हा ताप फक्त माझ्या सहजीवनात आहे
- मस्तच.
कोहळाही आवडला.

 - कुमार
ता. क.  वात्रटरावांना 'बाराखडी' वाचायला सांगण्याबद्दल सहमत. गझलेत प्रत्येक शेर हा स्वतंत्र कविता असतो आणि ग़ैर-मुसलसल गझलेत प्रत्येक शेर वेगळ्या विषयाचा असतो....