बापरे ! किती सुंदर लेख आहे हा !

सन्जोप राव,
तुमच्या या लेखामुळे जीएंबद्दल इतकं अफाट भावनाप्रधान आणि मनात दीर्घ काळ रुंजी घालत राहील असं लेखन वाचायला मिळालं. खरंच मानावेत तितके आभार कमीच आहेत याबद्दल तुमचे. असेच पुढीलही लेख वाचायला खूप आवडेल, त्यासाठी मनापासून शुभेच्छा.