अभिजीत,

कधी मन भरुन येते

कधी येतात खूप उमाळे

दूर असूनसुद्धा दिसतात

दारामधले चार डोळे

असे बरेच वेळा होते. कविता छान.

रोहिणी