नरेंद्र,
तुम्ही बरोबर ओळखलेत..
मी विचारपूर्वक, ठरवून येथे आलो व विचारपूर्वक येत आहे.

माझ्या अमेरीकेतील वस्तव्यात असेही काही भरतप्रेमी भेटले, की जे भारताबद्दल खुप काही करतात, पण भारतात येउ शकत नाहीत..

तसेच, आसेही महभाग भेटले, की ज्यांना आपण भरतीय आहोत याची लाज वाटते.. काही जण नगरीक्तत्वा करता लग्ना पासुन ते कोणतीही हीन कामे करण्यास मागे पुढे पहत नाहीत..

आपण माझे विचार समजुन घेतल्या बद्दल धन्यवाद!