जी. ए. कुलकर्ण्यांनी लिहिलेल्या अर्पणपत्रिका सुरेखच आहेत. पुस्तके वाचताना कधी इतक्या काळजीपूर्वक वाचल्या नव्हत्या.

सन्जोप राव - धन्यवाद... छान लिहिले आहे.