तसेच, आसेही महभाग भेटले, की ज्यांना आपण भरतीय आहोत याची लाज वाटते.. काही जण नगरीक्तत्वा करता लग्ना पासुन ते कोणतीही हीन कामे करण्यास मागे पुढे पहत नाहीत..
आपले विचार आणि प्रश्न या आणि अश्या लोकांसमोर मांडता का? मांडत असाल तर अभिनंदन, नसाल तर लवकरच सुरुवात कराल अशी आशा करतो.
तसेच परदेशात राहून देशासाठी तुम्ही काय करता हे ऐकायला आवडेल. न जाणो इतर कोणाला त्यातून प्रेरणा मिळेल.