तुम्ही विचारपूर्वक, ठरवून तिथे गेलेले दिसता.
तुम्ही कायम तिथे जरी राहिलात तरी तुमच्या मनातील मातृभूमीची ओढ जराही कमी होणार नाही याची मला खात्री वाटते.
वा!
नरेंद्रराव,
या दोन वाक्यात सदर चर्चेच्या प्रवर्तकाचा मूळ मुद्दा आणि "देशात परतलेच पाहिजे" या दोन मुद्द्यांचा निकाल लावला आहे असे वाटते.
जे कोणी विचारपूर्वक आणि ठरवून परदेशात गेले आहेत आणि ज्यांच्या मनात मातृभूमीची ओढ आहे त्यांनी परदेशात कायमचे वास्तव्य केले तरी हरकत नाही.