लग्न करुन मुली परदेशी गेल्या की देशात परत जाणे नाकारतात, या विषयावर सुधा मुर्ती यांचे ' डॉलर बहु' हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. जरुर वाचावे.